TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरपूर येथे भीषण अपघात : दोन जागीच ठार; तीन गंभीर जखमी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव आयशरने रिक्षाला धडक दिल्याने भुसावळ येथील दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ घडली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहिती, मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात अपघात प्रमिला नारायण पवार (वय-६०) व तनिष्का नरेश पवार (वय-०१) यांचा जागीच मृत्यू झाला असून हे एकाच घरातले होते. तर नारायण पवार (वय माहित नाही) शितल नरेश पवार (वय २४), वेदिका नरेश पवार (वय ४) व चालक जितेंद्र नाना देशमुख हे जखमी झाले आहेत.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

भुसावळ येथून अ‍ॅपे रिक्षाने मध्यप्रदेश राज्यातील ठिकरी (ता. सेंधवा) येथे जात होते. दरम्यान, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड या गावाजवळ मध्यप्रदेश कडेच जाणार्‍या एम.एच.१८ एम. ५५१० क्रमांकाच्या आयशर गाडीने त्यांच्या अ‍ॅपे रिक्षाला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. हा अपघात हाडाखेड गावाजवळ आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, यातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

अनुसूचित जमातीमधील 'या' विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य - ॲड. के.सी. पाडवी यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

January 17, 2021

बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन !

July 29, 2022

मोठी बातमी : शिवसेना बंडखोरांच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी !

July 17, 2022

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group