TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली गांजाची शेती ; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन संशयित ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ग्रामीण पोलिसांनी शेतात लावलेली गांजाची शेती उधळून लावली आहे. दरम्यान, पोलिसांनी यावेळी तब्बल किंमत ३१ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा(२५) याच्या तुरीच्या शेतातमध्ये गांजाची शेती केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी शेतात धाड टाकत शेतातून जवळपास 795 किलोग्रॅम असा तब्बल दोन ट्रॅक्टर ओला गांजा जमा केल्याची कारवाई दि २४ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जमा केलेल्या जवळपास 795 किलोग्रॅम ओल्या गांजाची किंमत 31 लाख 80 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

तालुक्यातील उत्तम नगर येथील रवी किलाऱ्या पावरा (२५) याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली, असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळाली. त्याआधारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत शेतात दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओली गांजाची झाडे कापून सुमारे 795 वजन असलेला दोन ट्रॅक्टर गांजावर पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जमा केला.

यानंतर नायब तहसिलदार सचिन बांबळे यांनी पंचनामा केला. तर सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहीफळे उपस्थित होते. सदर कारवाईच्या दरम्यान रवी किलाऱ्या पावरा फरार झाला असून त्याचा अल्पवयीन भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर,ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर,सहा फौ. देविदास ईशी,पोहेकॉ राकेश पाटील,किरण पाटील,पोकॉ रावसाहेब पाटील,प्रमोद पारधी, विशाल जाधव,दिलीप पाटील आदींनी केली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

फुटबॉलमध्ये जळगावचा एकतर्फी विजय, हॉकीत टाय तरी जळगावची सरशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती खालावली…!

October 14, 2020

ऑनलाईन मागविलेली साडी परत करतांना वृद्धाची फसवणूक ; गुन्हा दाखल

September 4, 2021

लतादीदींना आदरांजली ; आज न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद

February 7, 2022

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.जयश्री साळुंके यांची निवड

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group