अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशातच शासनाने इयत्ता १२ वी बोर्डच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याची घोषणा...
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असतांना उपचारासाठी असलेली खाजगी रुग्णालये कधीच पूर्ण क्षमतेने भरली असुन सर्वसामान्य परिस्थिती...
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचं आवाहन...
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कोविड केअर सेंटरसाठी राजमुद्रा फाउंडेशन व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या सौजन्याने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड...
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, याचाच भाग म्हणून ग्रामीण भागात लसीकरणावर भर...
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी घरातच बसावे आणि काहीतरी उपक्रम शिक्षणाचा करावा म्हणून गणिताच्या मास्तर ने पाढे पाठ म्हणा आणि...
अमळनेर (प्रतिनिधी) धार येथील हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत अब्दुल रज्जाक बाबा दर्ग्यावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख...
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी वॉररूमची स्थापना केली आहे....
पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा ते खवशी या रस्त्याचे कामकाजाला सुरुवात करण्यात आली असून ग्रामस्थ आनंदी झाले आहेत. खवशी पातोंडा, खेडी...
पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा परिसर विकास मंचचे ध्यान केंद्र या ठिकाणी नुकतीच वृक्ष मोहीम राबवली होती. जळगाव मनपाचे वित्त...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech