धरणगाव

स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका भाजपच्यावतीने भाजपाचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री यांचा स्मृतिदिनानिमित्त शहर भाजपाचा कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे प्रतिमेचे...

ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून द्या ; भाजपचे तहसीलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण परत मिळवून द्या, अशी मागणी धरणगाव भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे...

धरणगावात पोलीस कारवाईचा अतिरेक ; शहरी हद्दीत दंडाच्या पावत्या चक्क पंचायत समितीच्या !

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करूनही पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा अतिरेक होत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. धक्कादायक...

धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळातर्फे अॅड. संजय महाजन यांचा सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील अॅड. संजय छगन महाजन यांची भारतीय जनता पार्टी "ओबीसी आघाडी"च्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्या निमित्तांने समाजाच्यावतीने...

भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध कार्यक्रम संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ३० मे २०२१ रोजी सात वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त भारतीय...

येत्या ५ जूनला पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त “महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ५ जून २०२१ वार...

‘त्या’ लाचखोर पोलिसाला अखेर अटक !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक विलास बुधा सोनवणेने तक्रारदारकडे १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तेव्हापासून आरोपी...

धरणगाव : टायगर ग्रुप च्यावतीने गरजूंना अन्नदान

धरणगाव (प्रतिनिधी) टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या धरणगाव तालुका कार्यकर्त्यांनी धरणगाव शहरातील गरजू व्यक्तींना अन्नदान कार्यक्रम हाती घेत फूड पैकेट व...

शेतकऱ्यांनी बंधार्‍यात साठवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा !

धरणगाव (प्रतिनिधी) शेतकर्‍यांना सिंचनासाठी तर प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. यामुळे अंजनी नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍यातील साठवलेल्या पाण्याच्या प्रत्येक...

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात गरजू महिलांना प्रसूतीची परवानगी देण्यात यावी ; काँग्रेसच्या चंदन पाटलांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या परिस्थिती महिलांची प्रसूती बंद आहे. यामुळे तालुक्यातील गरीब महिलांची मोठी गैरसोय होत असून प्रसूतीसाठी...

Page 239 of 291 1 … 238 239 240 … 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!