TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : टायगर ग्रुप च्यावतीने गरजूंना अन्नदान

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या धरणगाव तालुका कार्यकर्त्यांनी धरणगाव शहरातील गरजू व्यक्तींना अन्नदान कार्यक्रम हाती घेत फूड पैकेट व पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्यात.

धरणगाव तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी नारायण लाला पाटील हे नुकतेच कोरोना महामारीच्या आजारातून बरे होवून घरी आल्याचा आनंद साजरा करीत त्यांचे चिरंजीव आकाश पाटील यांच्यावतीने गरजूंना अन्नदान तर सावखेडा येथील विशाल कदम यांच्यावतीने पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्यात.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव, उत्तर महाराष्ट्राचे सागर भाऊ कांबळे, खान्देश विभाग अध्यक्ष हृषीकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा सदस्य गौरव उमप, जितु निंबाळकर, मनोज बाविस्कर, अंकुश मराठे यांच्या हस्ते आन्नादानाची सुरुवात करण्यात आली. तसेच कोरोना महामारीच्या काळात अविरतपणे सेवा देणारे व कर्तव्यावर असलेले पोलिस जवान, नगरपालिकेचे कर्मचारी यांना देखील पाण्याच्या बॉटल देण्यात आल्यात.

प्रसंगी नरेंद्र कायस्त, विनायक नेटारे, शिव महाजन, बजरंग दलचे प्रथम सूर्यवंशी, बजरंग ग्रुप चे अमोल राजपुत, भूषण महाजन, सागर पाटील, कल्पेश पवार, कृष्णा सुतार, अक्षय राजपुत, अमोल राजपुत, राहुल भोई, नितीन जाधव, रितेश फुलझाडे, इंद्रसिंग राजपुत, चेतन पाटील आदी टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी गरजूंनी टायगर ग्रुप चे आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करा ; डॉ. नि.तू पाटलांची राज्यपालांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

October 31, 2020

चोपडा रोटरीतर्फे गरीब व गरजू रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक उपकरणे आणि लायब्ररी खुली !

June 19, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 3 एप्रिल 2024 !

April 3, 2024

जळगाव जिल्ह्यातील दोघं जागा कोण जिंकणार?, जाणून घ्या…सट्टा बाजाराचा अंदाज काय ?

May 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group