TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वतःसाठी आणलेली दारू पत्नी प्यायली ; संतापात गळा दाबून पतीने केला खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) स्वतःसाठी आणलेली दारू पत्नीने पिल्यामुळे संतापाच्या भरत पतीने तिला बेदम मारहाण करत गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे घडली. शांतीदेवी हेमब्रम, असे मयत पत्नीचे तर जितेंद्र हेमब्रम असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.

हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील मजूर कामासाठी आले असून ते तेथेच राहतात. ते तेथेच राहतात. यापैकी जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघे ही येथे मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारी जितेंद्र याने स्वतःस पिण्यासाठी आणलेले मद्य पत्नी व शेजारी असलेल्या करणी शिवराम यादव या दोघांनी प्राशन केले. त्यामुळे शांतिदेवीचा पती जितेंद्र गंगाराम हेमब्रम याला राग आला.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

या रागातच त्याने पत्नी शांतीदेवीला रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चापटाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. यानंतर मद्याच्या नशेत पत्नीचा गळा दाबला. यानंतर सायंकाळी साप चावल्याचे कारण सांगून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांना मृत महिलेच्या अंगावर साप चावल्याचे कोणतेही खून दिसली नाही. त्यामुळे आज सकाळी मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. यात त्यांचा गळा आवळल्याचे उघड झाले. यामुळे वरणगावचे हवालदार नावेद अली सादीक अली सय्यद यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत कलम ३०२, ३२४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास स. पो. नि. आशिषकुमार आडसूड, उपनिरिक्षक परशुराम दळवी, पीएसआय किशोर पाटील, हवालदार नावेद अली करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

सेल्फी काढला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; चार जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहार निकाल: चंद्रकांत पाटलांनी केलं फडणवीसांचं कौतुक

November 11, 2020

साळवा येथे बंद घर फोडले ; घराबाहेर तिजोरी नेली पण…!

April 14, 2022

भुसावळात रात्री रेल्वेत भंगार सामानाला आग

April 3, 2021

जिल्हा परिषदची गट-गण रचना आज होणार अंतिम

August 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group