रावेर

रावेर तालुक्यात पावसाचा हाहा:कार ; दोघांचा मृत्यू, माजी नगरसेवक बेपत्ता !

रावेर (प्रतिनिधी) सातपुडा पर्वत रांगांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला आहे. या पुरात दोन जणांचा मृत्यू...

डॉक्टरांना मारहाण ; रावेर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

रावेर (प्रतिनिधी) उपचार करून फीची मागणी केल्याचा राग येऊन येथील सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात...

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह लिखाण भोवले ; सावद्यातील शिक्षकाविरोधात गुन्हा !

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) आक्षेपार्ह लिखाण करीत भावना दुखावणार्‍या समर्थ अ‍ॅकेडमीचे शिक्षक दीपकराज पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा सावदा पोलिसात दाखल...

आजारी नातीला पाहण्यासाठी निघालेल्या आजीचा वाटेतच अपघाती मृत्यू !

रावेर (वृत्तसंस्था) आजारी नातीला पाहण्यासाठी जात असलेल्या आजीचा वाटेतच अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी सावदा बऱ्हाणपूर मार्गावर घडली....

वाळूमाफियांची दादागिरी : तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, मंडळ अधिकाऱ्यालाही चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलले !

रावेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईच्या रागातून एकाने परिविक्षाधीन तहसीलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न तर मंडळ अधिकाऱ्याला चालत्या ट्रॅक्टरवरून ढकलून दिल्याची...

मास्कधारी लुटारूंनी एकाला मारहाण रोकड लुटली ; रावेर पोलीस दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा !

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अटवाडे येथे महिला बचत गटांकडून कर्जवसुली करून परतत असलेल्या एका खासगी बँकेच्या प्रतिनिधीला रस्त्यात अडवत मारहाण करून...

आधी गळ्यावर ब्लेडने वार, नंतर महिलेला ढकलले विहिरीत ; फैजपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल !

फैजपूर (प्रतिनिधी) तू तुझ्या घरी निघून जा...तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे सांगूनही न ऐकल्यामुळे संतापात एकाने सोबत घरी आणलेल्या...

छी..थू…नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार ; रावेर पोलिसात गुन्हा !

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील सख्ख्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सावदा...

प्रेमविवाह केलेल्या नववधूच्या अपहरणाची तक्रार ; सावदा पोलिसात गुन्हा दाखल !

रावेर (प्रतिनिधी) आम्ही प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून आपल्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी आपल्या घरी येत आईवडीलांना, भावाला जबर मारहाण...

‘तू काय माधुरी दीक्षित आहे का?’, विवाहितेचा विनयभंग ; रावेर पोलिसांकडून दोघांना अटक !

रावेर (प्रतिनिधी) "तू काय माधुरी दीक्षित आहेस का? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन" अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी...

Page 10 of 21 1 9 10 11 21

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!