TheClearNews.Com
Tuesday, July 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मास्कधारी लुटारूंनी एकाला मारहाण रोकड लुटली ; रावेर पोलीस दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अटवाडे येथे महिला बचत गटांकडून कर्जवसुली करून परतत असलेल्या एका खासगी बँकेच्या प्रतिनिधीला रस्त्यात अडवत मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लुटल्याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटवाडे ते मोरगाव रस्त्यावरील नाल्याच्या पुलाजवळ गुरुवारी दुपारी २च्या सुमारास ही घटना घडली. लुटारूंनी डोळ्यात मिरचीपूड फेकत मारहाणही केली आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामीण भागातील महिला बचतगटांना पतपुरवठा करणाऱ्या एका खासगी बँकेतील कर्जवसुली प्रतिनिधी आकाश अनिल पाटील (वय ३०, रा. जुना सावदारोड, पाण्याच्या टाकीजवळ, रावेर) हे अटवाडे येथे गेले होते. बचत गटांकडून कर्जहप्त्याची वसुली करून ते मोरगावकडे जात होते. त्यांची दुचाकी वाटेत २५ व ३० वर्षे वयोगटातील दोघा मास्कधारी लुटारूंनी अडवली. पाटील यांना मारहाण करत डोळ्यात मिरचीपूड फेकून ६७ हजार १४३ रुपयांची रोकड नेत पोबारा केला. या हल्ल्यात पाटील जखमी झाले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

अमळनेरला दोन गटात हाणामारी, दगडफेक ; संचारबंदी लागू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई ने उजळले महापुरुषांचे पुतळे, सजले चौक आणि उद्याने

August 14, 2022

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार !

October 13, 2023

उत्पन्न वाढीत अदानी अंबानींच्या पुढे !

November 21, 2020

लोकसभेसाठी भाजपच्या निरीक्षकांवर मोठी जबाबदारी, रिपोर्ट कार्डवर ठरणार विद्यमान खासदारांचे तिकीट !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group