धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी प्रकाश अमृत माळी सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी (जि.प.नाशिक) यांची मुलगी तथा, ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १६० रुग्णांनी...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव बनावट मद्य निर्मिती प्रकरणातील अटक केलेल्यापैकी चार संशयित आरोपींना न्यायालयाने आज...
जळगाव (प्रतिनिधी) मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत मंगळवारी (दि. ८ फेब्रुवारी) महावितरणने विक्रमी २३...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण...
भुसावळ (प्रतिनिधी) अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या काराभारामुळं शेतकऱ्यांचे...
जळगाव (प्रतिनिधी) उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी २००८ मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये राज ठाकरेंना (Raj Thakare)अटक करण्यात आली होती. या अटकेच्या...
पारोळा (प्रतिनिधी) "कौन बनेगा करोडपती" स्कीममध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची बतावणी करत एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला...
पहुर (प्रतिनिधी) एकाला टॉयलेटमध्ये कोंडून अज्ञात दोन चोरट्यांनी सोन्याचे दागिन्यांसह रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पहूर पोलिस...
भडगाव (प्रतिनिधी) तालूक्यातील गिरड येथील लखवी नाला (धोबी घाट) येथील सिमेंट बांधकामाच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech