TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागरिकांनी दिलेल्या प्रेमामुळे पुढील कामाला उर्जा मिळणार ; पोनि. शंकर शेळके यांचे प्रतिपादन

नूतन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी स्वीकारला पदभार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची प्रशासकीय बदली मुक्ताईनगर या ठिकाणी झाली असून मुक्ताईनगरचे पोनि. राहुल खताळे धरणगाव येथे बदलीवर आले आहेत. शेळके यांचा निरोप समारंभ व खताळे यांचे स्वागत असा द्विअर्थी कार्यक्रम या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पार पडला.

या कार्यक्रमात धरणगाव शहरातील सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या निरोप समारंभा प्रसंगी साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उमवि सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील, क्लिअर न्यूजचे संपादक विजय वाघमारे, भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन, भाजपा गटनेते कैलास माळी, चौधरी समाज अध्यक्ष सुनिल चौधरी, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, आबा वाघ यांनी मनोगतात शेळके यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचाचे कौतुक करून, असा कर्तव्यदक्ष अधिकारी लाभणे धरणगावसाठी भाग्याचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष पीएम पाटील, विजय महाजन हे देखील उपस्थित होते.तसेच नवीन बदलून आलेले खताळे यांनीसुद्धा याच प्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना पो.नी. शंकर शेळके सर्वांनी मिळालेल्या प्रेमामुळे भारावून गेलोय म्हणत अत्यंत भावनिक संवेदना व्यक्त करताना आपण सर्वांनी दिलेले प्रेम पुढील कार्यास ऊर्जा देईल, असे प्रतिपादन केले. खताळे यांनी माझे काम सुद्धा शंकर शेळके यांच्या कामा प्रमाणेच सर्व नागरिकांना समाधान देणारे असेल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन पत्रकार आर.डी महाजन यांनी मानले.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत राज्यातील 'हा' जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे ब्रिज कोर्सबाबत मार्गदर्शन

July 3, 2021

खळबळजनक : वेल्हाळे गावातील स्मशानभूमीत काळ्या जादूसाठी प्रेताजवळ हवन ?

September 1, 2023

आता एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लस मिळेल

April 1, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 जुलै 2025 !

July 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group