धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एरंडोल रोडवरील हॉटेल मयूर गार्डनमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोकडसह मद्याच्या बाटल्या चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या...
चाळीसगाव (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवाल सारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील म्हणाले. तसेच दिव्यांग बांधवांना...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला नाही. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा...
जळगाव (प्रतिनिधी) 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' या राष्ट्रभक्तीच्या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सादर करण्यात...
जळगाव (प्रतिनिधी) रेशन गहू काळ्या बाजारात जात असल्याचा पोलिसांना संशयातून पोलिसांनी धुळे धरणगाव व पारोळ्याहून धुळ्याकडे एकापाठोपाठ येणारे तीन ट्रक...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरचा डेक्कनच्या गुन्ह्यातील नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. मुख्य संशयित...
जळगाव (प्रतिनिधी) कोव्हिड -१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत अमळनेर रस्त्यावर असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात धरणगावात गायरान बचाव मंचतर्फे ८ डिसेंबरला मूक मोर्चाचे आयोजन करण्यात...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरूणावर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech