TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अस्वच्छतेत जगताहेत नशिराबादकर !

गावात तुंबलेल्या गटारांकडे प्रशासनाची डोळेझाक ; सांडपाण्यामुळे रस्ते चिखलमय

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन) सर्वत्र अस्वच्छता, तुंबलेल्या गटार, सांडपाणी गल्लीबोळातून वाहतेय, ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढीग…, असे चित्र गावात दिसून येते. सर्वत्र अस्वच्छतेमुळे नशिराबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वांत मोठे नशिराबाद गाव आहे. सध्या विविध साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला, तापासह विविध साथरोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. गावातील रुग्ण जळगावमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. गावाजवळून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे तुंबलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. अनेकदा याबाबत ओरड करूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कोणी दखल घेणार का? असे ग्रामस्थांकडून विचारणा केली जात आहे. तुंबलेल्या गटारांच्या सांडपाण्यातूनच ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे गावातील बसस्थानकाजवळील वरची आळी परिसरातील गटारातील सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गटार तुडुंब भरून वाहत आहे. ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा ओरड केली.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

तुंबलेल्या गटारांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी साथरोग फैलावल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का आणि मगच दखल का, असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गावातील रस्ते काँक्रिटचे असून, आता ते पूर्णपणे उखडले आहेत. गटारांतील सांडपाण्याने रस्त्यांची वाट लागली आहे. गावातील या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

समस्या सोडविण्याची गरज – सुनील महाजन

गाव जिल्ह्यात मोठ्या लोकसंख्येचे असून, पूर्वी ग्रामपंचायत होती. आता नगरपरिषदेत रूपांतर झाले आहे. गावात समस्यांनी डोके वर काढले आहे. गटारांतील सांडपाणी रस्त्यावरून वाहते आहे. त्यामुळे डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून, साथरोग फैलावण्याची शक्यता आहे. या समस्यांकडे लक्ष देऊन सोडविण्याची गरज असल्याचं शिवसेना कार्यकर्ता सुनील महाजन म्हणाले.

सध्या सर्वत्र करोनाचा संसर्ग वाढत आहे. गावातही ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. सांडपाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात, असे सामाजिक कार्यकर्ते राहुल रंधे म्हणाले.

गावातील रस्त्यांची दैना झाली आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. सध्या ते उखडून खड्डे झाले आहेत. त्यात सांडपाणी साचून वाहन गेल्यास पादचार्‍यांच्या अंगावर उडून वाद होतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

ऐनवेळी भाषण देताना टेलिप्रॉम्टर बंद ; पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २९ मे २०२३ !

May 29, 2023

कुलगुरूंना विविध मागण्यांसाठी मनसेचे निवेदन !

August 23, 2023

धरणगावात भाजपची बूथ सशक्तीकरण विस्तृत बैठक उत्साहात !

November 21, 2023

जळगाव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group