जळगाव

हरवलेले कागदपत्र व रोख रक्कम परत केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार !

जळगाव (प्रतिनिधी) येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुलचे हिमांशु छाजेड, संभव उल्हास या दोन्ही विद्यार्थ्यांनी पंकज रमेश रंधे यांना त्यांचे हरवलेले महत्वाचे...

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज बाद झाल्याप्रकरणी खडसे, डीडीआरविरोधात नाना पाटील याचिका दाखल करणार !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद झाल्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघाचे उमेदवार नाना पाटील हे औरंगाबाद खंडपीठात माजी मंत्री एकनाथराव...

शिवसेनेतर्फे अनाथमुलांना शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने शहरातील ३२ अनाथमुलांना शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे...

खा. उन्मेष पाटलांनी घेतली ज्योतिरादित्य शिंदेंची भेट ; जळगाव विमानतळावर विविध सुविधांना मिळणार गती !

जळगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची त्यांच्या दिल्ली कार्यालयांमध्ये भेट घेतली असून यामुळे...

आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

जळगाव (प्रतिनिधी) रामभक्त मित्र मंडळ दिनकर नगर मंडळाच्यावतीने आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी...

मानियार बिरादरीतर्फे जळगाव जिल्हा उर्दू माध्यम प्रतिनिधी, पत्रकारांच्या सेवांचा गौरव

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील उर्दू माध्यम प्रतिनिधी व उर्दू सोशल मीडियाच्या माध्यमाने सेवा देणारे पत्रकारांचा जळगाव जिल्हा मानियार बिरादरीतर्फे शाल व...

कंडारीवासीयांसाठी धावून आले जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) कंडारी व भोणे फाटा शिवरस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे रस्ता...

इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेय वस्तू खरेदीच्या नावाखाली फसवणूक ; महिलेला तब्बल साडेचार लाखात लुटले !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील गवत बाजार मेनरोड येथील एका महिलेला दुकानात लागण्याऱ्या इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेय वस्तू खरेदीच्या नावाखाली सुमारे साडेचार...

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयास आ. रोहित पवार यांची सदिच्छा भेट !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयात आज कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी जिल्हा...

गारखेडा येथील पर्यटन स्थळाचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच पर्यटकांच्या सेवेत !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणात असलेल्या बेटावर पर्यटन स्थळाचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात...

Page 1132 of 1691 1 1,131 1,132 1,133 1,691

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!