TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : आवडीचे जेवण न दिल्याच्या रागातून बापाचा खून ; मुलाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आवडीचा स्वयंपाक केला नाही म्हणून मुलाने आपल्या जन्मदात्या वृद्ध बापाला मारहाण करत खून केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाल या दुर्गम गावात घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला असे आरोपी मुलाचे नाव आहे .

यासंदर्भात अधिक असे की, गट नं. २७१ मध्ये मध्य प्रदेशातील शिरवेल- महादेव (जि. खारगोन) येथील अनाज्या भारत्या बारेला हे वृध्द दाम्पत्य पाल शिवारात वास्तव्यास आहेत. ते सुनेने सोडचिठ्ठी दिलेला मुलगा दिनेश उर्फ शिवा (वय २४) व त्याच्या तीन लहानग्या मुलांसह एका झोपडीत राहतात. आई गीताबाई हिचा हात फ्रेंक्चर झाल्याने वडील अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) या वृद्ध बापाने चूल पेटवून दुपारी स्वयंपाक केला. त्यांनी मुलगा दिनेश उर्फ शिवा यास जेवण करून घेण्यास सांगितले, तेव्हा त्याने काय स्वयंपाक केला म्हणून बापाला विचारले. त्यावर बापाने उडदाच्या डाळीची भाजी व भाकरी केल्याचे सांगताच दिनेश चिडला. संतापाच्या भरात दिनेशने जन्मदात्या बापाला चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. शेजारीच असलेली बहीण बनाबाई ही धावत आली. दिनेशने तिलाही मारहाण केली, तशातच खाटेचा माचा डोक्यात घातला. त्यामुळे वृद्ध बापाचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

बनाबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत आरोपी दिनेश उर्फ शिवाविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२३,५०४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला यास रावेर पोलिसांनी अटक केली. त्याच रावळ न्यायालयात हजर केले असता न्या. ए. एच. बाजाड यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

अमळनेर येथे अ. भा. माळी महासंघाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जन्मतारखेचा घोळ ; कागदपत्रांनुसार पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण !

January 6, 2021

खळबळजनक ! प्रेम प्रकरणातून नाशकातील युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

February 11, 2022

आता माझी सटकली तर, तू गेलीस समज, भवाने ; राखी सावंतचा कंगनाला इशारा

September 6, 2020

‘पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलंय’ : संजय राऊत

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group