TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2021
in कृषी, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांना अनेक अडचणी असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक १०० शेतकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार, रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बाय व्ह्यूतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बियाणे आणि खत वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रोटरी क्लब जळगाव स्टारचे अध्यक्ष धनराज कासट, उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, संदीप पाटील, सागर मुंदडा, डॉ.विद्या चौधरी, चेतन वाणी, धर्मेश गादीया, डॉ. महेंद्र माल, नीरज अग्रवाल, चंद्रशेखर नेवे, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, कोविडमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत. आज आपण सर्व शेतकऱ्यांना मदत करू शकत नसलो तरी ज्यांना मदत होईल त्यांचे आयुष्य काहीसे सुखकर होईल. अडचणीच्या काळात आपण विविध संस्थांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावलो आहेत यातून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे जिल्हाधिकारी म्हणाले.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, शेतकरी हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. गरजू शेतकऱ्यांना केलेली मदत नक्कीच त्यांच्या उपयोगी ठरेल आणि त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. रोटरी स्टार, उडाण फाऊंडेशन व इनरव्हीलने पुढाकार घेऊन राबविलेल्या हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधिक्षकांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज ५ गावांच्या सरपंच व शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे व खताची बॅग सोपविण्यात आली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आ. संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात नगर जिल्ह्यातील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

March 11, 2021

जळगावहून लोणारला जाणारा पंचवीस लाखांचा गुटखा जप्त !

August 21, 2022

जमिनीवरून निर्माण झालेल्या तंट्याच्या प्रकरणात तब्बल १०८ वर्षांनी न्यायालयाचा निर्णय

May 17, 2022

‘मोदींच्या दाढीत घरचं घर, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील’ ; भाजपा खासदाराचं विधान

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group