जळगाव

धरणगावात दीड लाखांचे बांधकाम साहित्य चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल रस्त्यावरील बोहरा कब्रस्तान लगत ठेवलेले दीड लाखांचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...

धरणगावात मध्यरात्री रंगला चोर-पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार ; डीझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात चोर आणि पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार रंगल्याची खळबळजनक घटना दि.२३ (गुरुवार) रोजी मध्यरात्री घडली. चोरटे पुढे तर...

डॉ हेडगेवार नगर नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबरावजी...

पुणे-मुझफ्फरपूर दरम्यान विशेष साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे !

भुसावळ (प्रतिनिधी) छठ पूजेनिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे पुणे- मुजफ्फरपुर दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालविण्यात...

मुंबईत सव्वापाच लाखांच्या दागिण्यांची लूट ; युपीतील दाम्पत्याला भुसावळात बेड्या !

भुसावळ (प्रतिनिधी) मुंबईतील सांताक्रुझ परीसरातील एका दाम्पत्याच्या पाच लाख 20 हजारांच्या किंमती अंगठ्या जबरीने हिसकावून युपीकडे निघालेल्या दाम्पत्याला भुसावळातील सतर्क...

जळगाव : ट्रक मागे घेत असताना धडक, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. यामध्ये ते जमिनिवर कोसळून गंभीर जखमी...

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांच्या जन्म शताब्दीला उत्साहात प्रारंभ !

चोपडा (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या चले जाव चळवळीत सहभागी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा शहरातील प्रख्यात गुळाचे व्यापारी मोहनलाल...

चोपडा : दोघं मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्नीडाग !

चोपडा (प्रतिनिधी) पारंपरिक प्रथेला फाटा देत दोघं मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला अग्नीडाग देत समाजापुढे आदर्श निर्माण केल्याची घटना चोपडा तालुक्यातील चुंचाळे...

विभागीय क्रीडा संकुलाची डिझाईन साकार करतांना स्थानिक खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रीडा सुविधांना प्राधान्य द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांचे...

पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश ; ईएसआयसी रूग्णालयांसाठी एमआयडीसीने उपलब्ध करून दिला भूखंड !

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी (ईएसआयसी)...

Page 450 of 1674 1 449 450 451 1,674

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!