TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदान टक्केवाढी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या : मुख्य न‍िवडणूक अध‍िकारी श्रीकांत देशपांडे !

जळगाव ज‍िल्ह्यातील न‍िवडणूक तयारीचा आढावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रापर्यंत मतदार आले पाहिजेत. मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी मतदारांमध्ये जावून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. स्थानिक पातळीवरील विविध संघटना, समूह व विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मोहीमेत सहभागी करून घ्यावे. अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिल्या.

आगामी न‍िवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ज‍िल्हा प्रशासनाने केलेल्या न‍िवडणूक तयारीबाबतचा आढावा मुख्य न‍िवडणूक अध‍िकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, ज‍िल्हा पोलीस अध‍ीक्षक एम.राजकुमार, अपर ज‍िल्हाध‍िकारी अकुंश प‍िनाटे, अति‍रिक्त पोलीस अध‍ीक्षक अशोक नखाते,उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर तसेच ज‍िल्ह्यातील 11 मतदार संघाचे न‍िवडणूक न‍िर्णय अध‍िकारी, ज‍िल्ह्यातील सर्व उपव‍िभागीय महसूल अध‍िकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आदी उपस्थ‍ित होते.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

मुख्य न‍िवडणूक अध‍िकारी यांनी ज‍िल्ह्यातील सर्व मतदार संघन‍िहाय न‍िवडणूक ‍निर्णय तयारीची न‍िवडणूक न‍िर्णय अध‍िकाऱ्यांकडून सादरीकरणाद्वारे मुद्देन‍िहाय माह‍िती जाणून घेतली. श्री.देशपांडे म्हणाले, मतदानाच्या द‍िवशी जास्तीत जास्त मतदान झाले पाह‍िजे. यासाठी प्रशासनाने मोहीम स्वरूपात काम करावे. बीएलओ, तलाठी, कर्मचाऱ्यांचे गट तयार करून त्यांना मतदान केंद्रन‍िहाय जबाबदारीचे वाटप करण्यात यावे. मतदान टक्केवारी वाढीसाठी व‍िद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून न‍ियुक्ती करण्यात यावी. ज‍िल्ह्यातील पुरूषांमागील मह‍िला मतदारांची संख्या कमी आहे. ही सरासरी वाढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. निवडणूक अध‍िकाऱ्यांनी ज‍िल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट द‍िली पाह‍िजे. अत‍िसंवेदनशील मतदान केंद्र शोधून त्याठ‍िकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.

ईव्हीएम मशीन बाबत समाज माध्यमांमध्ये फेक न्यूज, अफवा पसरव‍िल्या जातात. तेव्हा याबाबत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत तरूणप‍िढीमध्ये जाणीव जागृत करण्याचे काम प्रशासनाने करावे. मतदानाच्या द‍िवशी प्रसार माध्यमे व समाज माध्यमांवर चुकीचा काही प्रसार होत असल्यास त्याला तात्काळ प्रत‍िसाद देऊन प्रशासनाची भूम‍िका मांडावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी द‍िल्या. मतदार प्रक‍िया सुरळीत पाडण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत श्री.देशपांडे म्हणाले की, मतदान प्रक्र‍ियेशी संबंध‍ित अध‍िकारी – कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रश‍िक्षण देण्यात यावे.प्रश‍िक्षणाचे छोटे – छोटे व्हिड‍िओ तयार करून ते प्रसार‍ित करण्यात यावे.असे ही त्यांनी सांगितले.

मतदार यादी, मतदान केंद्रावरील सुव‍िधा, ईव्हीएमची उपलब्धता, ईव्हीएम साठवणूक व निवडणूकीसाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता आदी बाबींचाही श्री.देशपांडे यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस व‍िभागाने एमपीडीए तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या माह‍ितीचे सादरीकरण केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

रंगकाम करताना इमारतीवरुन पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक ; १०२ भाविक पॉझिटिव्ह

April 13, 2021

पावसाळा : दक्षता बाळगून वीज अपघात टाळण्याचे मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांचे आवाहन !

July 10, 2024

मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा संबंध नाही, मग ते मेट्रोमधून का फिरले? : गिरीश महाजन

March 5, 2022

धरणगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत सल्लागार समितीचे स्टेशन मास्टर यांना निवेदन !

September 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group