TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; ११ लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2024
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील अकलूद येथील एका प्रॉपर्टी डिलरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना दि. २९ जानेवारी रोजी घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी पाच लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील अकलूद येथील समर्थ नगरात राजेश गुनघरजी नखाते (जैन) हे वास्तव्यास असून त्यांचा प्रॉपटी ब्रोकरचा व्यवासाय आहे. दि. २७ जानेवारी रोजी ते मुंबई येथे सेमीनारसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी अकोला येथे निघून गेल्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपटात ठेवलेली पाच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरुन नेले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दि. २९ जानेवारी रोजी नखाते हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली. चोरट्यांनी नखाते यांच्या घरातून चार तोळे सोन्याची पोत, एक तोळे सोन्याचा गोफ, एक तोळ्याची अंगठी, १५ ग्रॅम सोन्याच्या अंगठया, सहा ग्रॅम वजनाची अंगठी, २५ ग्रॅम वजनाचे पाच कानातील जोड, १०० ग्रॅम मण्यांची पोत, १३ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीची लक्ष्मीची मुर्ती, १२ जोड चांदीचे तोरड्या, पाच लाख रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेला होता. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच नखाते यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली. परंतु त्यांना काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनंतर त्यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

बोअरवेलच्या ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला ; दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू, दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : सासऱ्याने सुनेला काढायला लावल्या दीडशे उठाबशा !

May 11, 2023

पाथरी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपात केल्याचा माहेरच्यांचा आरोप !

February 11, 2024

तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो, महिलेची दीड लाखांत फसवणूक ; पारोळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

December 21, 2022

साकळी येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group