पाचोरा (प्रतिनिधी) नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची ५ लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध...
जळगाव (प्रतिनिधी) : युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2009 पासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना...
धरणगाव(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक केसरी रेशन धारक असून त्यांना रेशन दुकानदार धान्य देण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिंदे...
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकात हरियाणाच्या दोघांना तब्बल १२ कट्ट्यांसह सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात...
भडगाव (प्रतिनिधी) येथील शिवाजी नगरातील रहिवासी अनिल भास्कर पाटील (वय ३८, मूळ गाव, बाळद) २२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...
जामनेर (प्रतिनिधी) मंत्री गिरीश महाजन मला पित्यासमान मानतात, तर मी त्यांना मालमत्तेत वाटा न देण्याच्या अटीवर मुला-समान मानतो, माझे आशिर्वाद...
जळगाव (प्रतिनिधी) नादुरुस्त माेबाइलच्या पैशांच्या वादातून रविवारी दुपारी महामार्गालगत शिव कॉलनीतील देशी दारुच्या अड्ड्यावर चाॅपरने सहा वार करून २३ वर्षीय...
धरणगाव(प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरे येथे विठ्ठल रुक्मिणी व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी...
भुसावळ : प्रतिनिधी बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून ५० लाखांचा माल लांबवणाऱ्या नोकराला भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस व आरपीएफने मुद्देमालासह अटक...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech