जळगाव

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी पुनर्जोडणीची संधी

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी व्याज व विलंब आकारात 100 टक्के माफीची...

भाजपा स्थापना दिवस धरणगावात उत्साहात साजरा !

धरणगाव (प्रतिनिधी) आज ६ एप्रिल भाजपचा स्थापना दिन मोठ्या आनंदाने धरणगाव तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटिल...

राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा-2022 यंदा जळगावात

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स...

चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याची नागर चोरी ; चोपडा शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चहार्डी येथील शेतकऱ्याच्या एन.ए. केलेल्या प्लॉट मधुन अज्ञात चोरट्याने १८ इंची नागर चोरी केल्याची घटना उघडकीस आली...

भुसावळ तालुक्यात घरफोडी ; रोकड लांबविली !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुनसगांव येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने ७२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ...

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात शासकीय अधिकारी व इतरांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भोळे...

केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करावा ; खा. रक्षाताई खडसे यांची मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) केळी करपा (सिगारोटा) नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करण्यात यावा, याबाबत...

चाळीसगावात सिनेस्टाईल पाठलाग करून ८२ लाखांचा गुटखा पकडला ; तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ, चालकास अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) सिनेस्टाईल पाठलाग करून गुटख्याने भरलेला कंटेनर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पथकाने पकडल्यामुळे शहरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे....

धनादेश अनादर प्रकरणी एकाला सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ; धरणगाव न्यायालयाचा निकाल !

धरणगाव (प्रतिनिधी) धनादेश अनादर प्रकरणी एकाला धरणगाव न्यायालयाने सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात अधिक असे की,...

ओटीपी विचारून मुक्ताईनगरच्या एकाची ९९ हजारात ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडीट कार्ड अॅक्टीव करुन देतो असे सांगुन...

Page 956 of 1682 1 955 956 957 1,682

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!