जळगाव

धरणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत गारखेडा शिवारातील नोबेल पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी रात्री...

पाळधीतून ६९ हजाराच्या बकऱ्या चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

पाळधी ता. धरणगाव (शहाबाज देशपांडे) गावातील हाजी उस्मान नगरातून अज्ञात चोरट्यांनी ६९ हजाराच्या बकऱ्या चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...

तलाठीला धक्का देत अवैध वाळूचे डंपर पळविले ; दोघांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळूने भरलेला डंपर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालया येथे घेवून जात असतांना तलाठीला धक्का देऊन डंपर पळविल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा...

नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू, ते काय आम्हाला शिकवणार? : गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

खडसेंच्या सांगण्यावरून सर्व घडले ; तेजस मोरेचा खळबळजनक आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप फेटाळले होते. प्रविण चव्हाण यांनी त्यांचा अशिल...

छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट सामन्यात शक्ती क्रिकेट क्लब प्रथम

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावातील घाट रोड येथील शिवसह्याद्री क्रिकेट क्लब मार्फत घाटरोड येथील कन्नड नाका परिसरात आयोजित क्रिकेटच्या सामन्यांमध्ये शक्ती क्रिकेट...

मागील भांडणाच्या कारणावरून ४८ वर्षीय व्यक्तीला मारहाण ; धरणगाव पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकटुकी ग्रामपंचायत कार्यालयाचे समोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी मागील भांडणाच्या कारणावरून ४८ वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्यांनी, लोखंडी आसारी व...

लोकनाट्य कलापथकाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे लोकनाट्यद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावे यासाठी आज धरणगाव...

जळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर उद्यापासून प्रशासक राज ; जि.प.वरही २१ मार्चपासून प्रशासक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा कालावधी या महिन्यात पूर्ण होत असून जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत...

कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा ; मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणतर्फे देण्यात येणाऱ्या भरघोस सवलतीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे आणि स्थानिक विद्युत यंत्रणेच्या...

Page 978 of 1682 1 977 978 979 1,682

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!