जळगाव

चंपा, टरबूज अन्.. ; आमदार अनिल पाटील यांची जीभ घसरली

जळगाव (प्रतिनिधी) जळगावमध्ये महाविकास आघाडीने मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार आंदोलने केली. आता याच आंदोलनात भाजप नेत्यांबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे...

नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदमध्ये अक्षता, सोनिया, करणने मारली बाजी

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावला यंदा राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. आयएमआर...

बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारकडून तीन कोटी रुपयांची घोषणा उच्च व...

हॉटेलमधील वेटर दीड लाख घेऊन झाला पसार ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ असलेल्या लायबा हॉटेलातील मालकाने हॉटेलमधील वेटरला बँकेत दीड लाख भरण्यासाठी दिले. मात्र, बँकेत पैसे न...

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिवसनिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिवस निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली....

नांदेड तापीपात्रातून वाळूचा उपसा करून अवैध वाहतूक !

नांदेड, ता.धरणगाव (प्रतिनिधी) गावानजीकच्या तापी नदीच्या पात्रातून गेल्या महिन्याभरापासून रात्रीच्या वेळेस वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. दरम्यान, वाळूचोरीकडे...

यावल : मी तुझ्याशी प्रेम करतो म्हणत तरुणीचा विनयभंग !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात तरुणीला अंगावर ओढून मी तुझ्याशी प्रेम करतो, असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

पारोळ्यात तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या ; विष पिऊन जीवन संपवलं !

पारोळा (प्रतिनिधी) तमाशा मंडळातील २० वर्षीय तरुणी व १९ वर्षीय तरुणाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पारोळा शहरात...

धरणगावातून अज्ञात चोरट्याने लांबवली दुचाकी !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडावरील हॉटेल मंथन येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

जळगाव हादरलं : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जळगाव (प्रतिनिधी) एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साबीर शेख...

Page 990 of 1682 1 989 990 991 1,682

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!