मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे निष्ठावंत नेते, ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 'बंडाळी'मुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. पक्षावर नाराज...
मुंबई (वृत्तसंस्था) सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही...
मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्यासह १२ ते १५ आमदार नॉट रिचेबल असून ते गुजरातमध्ये असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आता...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिवसेनेची अंतर्गत धुसफूस समोर...
मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषद निवडणुकीचा अटीतटीचा सामना सुरू असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यवहन मंत्री अनिल...
मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेत आपली स्ट्रॅटेजी बदलल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीची तिसऱ्या क्रमांकाची एकगठ्ठा...
मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील मन्नत हा बंगला अनधिकृत असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech