TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘समजने वाले को इशारा काफी है’ : भाजप नेते चंद्रकांत पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Pati) यांनी काही नेत्यांसह आज पत्रकार परिषद घेतली. दरम्यान समजने वाले को इशारा काफी है, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं.

राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत उभी फूट पडल्याची दिसत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदार नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघाले आहे. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पहिलीच प्रतिक्रीया ट्विट करुन दिली आहे, या ट्विटर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’ अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदेना काय म्हणायचे हे मी काय सांगू समझने वालों को इशारा काफी हैं. शिंदेना कोणाला काय सांगायचे आहे, हे समजले आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होते. भाजपला ज्यांनी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

शिवसेनेला त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही. रात्री १ वाजता तुम्ही हॉटेल बदलता. भाजपने एकनाथ शिंदेंना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, आम्हाला सर्व पक्षांनी मदत केली आहे. जी नाराजी आज शिवसेनेत व्यक्त झाली. उद्या अशी नाराजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होऊ शकते असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

शिवसेनेच्या दोन आमदारांना भाजपकडून मारहाण, किडनॅप करुन गुजरातला नेलं : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातून दागिने लंपास

January 9, 2026

ब्रेकिंग न्यूज : नागपुरचे संघ मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी !

January 1, 2023

SBI च्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२२६ जागा ; जाणून घ्या तपशील

December 28, 2021

चाळीसगाव हादरलं ! पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण हत्या

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group