राजकीय

गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा : खडसेंचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरूच आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)...

माय लॉर्ड, युद्धनौकेच्या नावावर पैसा लाटणे हा देशद्रोह नाही का? ; शिवसेनेचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) आयएनएस विक्रांत निधी संकलन प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. मात्र, सोमय्या...

काल आज उद्या! तीच भाषा, तोच पॅटर्न ; शिवसेनेच्या पोस्टरला मनसेचं नव्या पोस्टरने उत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना भवनाच्या बाहेर राज ठाकरेंचे एक पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर आता आता मनसेने देखील शिवेसना भवनासमोर पोस्टरबाजी...

सोमय्यांचा ‘टॉयलेट’ घोटाळा बाहेर काढणार ; राऊतांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा...

माझ्यासारख्या दलित खासदाराला वाईट वागणूक मिळतेय : सुधाकर शृंगारे

लातूर (वृत्तसंस्था) खासदार झाल्यापासून प्रशासनाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे जाहीर भाषणात खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी...

भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार : गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील...

ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उद्या उघड करणार : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा आपण उघडकीस आणणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला...

‘जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता त्याचं पितळ उघड पडलंय’ : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले...

भाजप-मनसे यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते : गिरीश महाजन यांचे सूचक संकेत !

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते, असे संकेत भाजप नेते आणि...

किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर !

मुंबई (वृत्तसंस्था) INS विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. INS विक्रांतप्रकरणी पोलिसांनी...

Page 259 of 599 1 … 258 259 260 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!