राजकीय

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा” : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुरक्षेचं कवच कितीही उत्तम असेल, कितीही आधुनिक असेल, सुरक्षेची कितीही हमी असेल तरीही कोरोनाचं युद्ध जोपर्यंत सुरू...

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह...

खडसेंना मोठा दिलासा ; तूर्तास अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आलीय. आज राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी...

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षाताई खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिताताई वाघ...

वाढत्या महागाईचा राष्ट्रवादीकडून निषेध ; धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे दर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत आहेत. या वाढत्या महागाईचा...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार करण्यात आला. सध्या ज्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे...

पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीबीआयला दिला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणालाही घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं आहे, असा सल्ला पंतप्रधान...

महागाईच्या विरोधात दुचाकी बैलगाडीवर टाकून राष्‍ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन !

धुळे (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात धुळे शहरातील बारा फत्थर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी युवक...

चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अनोखी ऑफर, म्हणाले…

नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक अनोखी...

Page 364 of 598 1 363 364 365 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!