राजकीय

प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा; निलेश राणेंची प्रतिक्रिया

मुंबई (वृत्तसंस्था) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या सुपुत्रांच्या घरी व कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला. यावेळी विहंग सरनाईक...

“ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही”; फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. ड्रमायन, त्यांच्यावरील कारवाईवर आता राजकीय क्षेत्रातून...

विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर ईडीने सकाळीच छापेमारी सुरु केली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र...

सरनाईकांविरोधातील कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला असून...

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे दौरा ? ;सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील...

शिवसेनेचे मोठे नेते आणि मुखिया असेच धंदे करतात : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर आता शिवसेनेचे मोठे मोठे नेते...

भारतीय जनता पक्ष खरंच प्रामाणिक असेल तर… ; असदुद्दीन ओवेसींचे अमित शहांना आव्हान

हैदराबाद (वृत्तसंस्था) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान दिले आहे. जर...

सर्व जुळवाजुळव झालीय, येत्या २ महिन्यात भाजपचे सरकार येणार : रावसाहेब दानवे

परभणी (वृत्तसंस्था) तिघे एकत्र सरकारमध्ये बसले आहेत, मात्र त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. आम्ही फक्त वाट बघून आहोत. सर्व जुळवाजुळव झाली...

जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या

हैदराबाद (वृत्तसंस्था) कर्नाटक भाजपचे युवा नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. ‘मोहम्मद...

Page 524 of 598 1 523 524 525 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!