TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालगंधर्व महोत्सवात रसिकांनी अनुभवली युगल गायनाची दुर्मिळ सुरेल मैफल !

२३ बालगंधर्व महोत्सवाची घोषणा; संवादिनी व बासरीची जुगलबंदीने महोत्सवाची सांगता !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नादातून या नाद निर्मितो…श्रीराम जय राम या संकल्पनेवर आधारित बालगंधर्व महोत्सवात संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरेल मैफल व युगल गायनासह दुर्मिळ सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. साधरे मन सूर को साधरे..’ गीतासह एकाहून सरस बंदिशींच्या सादरीकरणामुळे रसिक श्रोते आनंदित झाले.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, होस्टिंग ड्युटी, प्रायोजित २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची आज सांगता झाली.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

23 वा बालगंधर्व दि.3, 4, 5 जानेवारी 2025 दरम्यान होईल अशी घोषणा दीपक चांदोरकर यांनी केली. गुरूवंदना अथर्व मुंडले यांनी सादर केली. सुत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले. आभार वरूण देशपांडे यांनी मानले.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे व्हाईस प्रेसिटेंड प्रर्सोलनचे चंद्रकांत नाईक, मेजर नानावाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, वेगा केमिकल्स चे जितेंद्र भावसार, वेगा केमिकल्सचे उल्हास कुलकर्णी, यांनी कलावंतांचे तर दीपिका चांदोरकर यांनी दिप्ती भागवत यांचे स्वागत केले.

अभिजात संगीतातील युगल गायन हा तसा अवघड व दुर्मिळ प्रकार. याप्रकारात पं. रितेश व रजनीश मिश्रा बंधुंनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची सुरवात राग मारूबिहाग ने केली. बड्या ख्याल विलंबित एकतालात निबध्द होतात ‘पैया तोरी लागे’ बोल सादर केले. छोटा ख्याल रात के असते पियरवा सादर केले. “मै दीनू राम जननी, राम लखन सिया वन को” हे भजन सादर केले. सुरसंगम चित्रपटातील ‘साधरे मन सूर को साधरे..’ गीत प्रस्तुत करून रसिकांना स्वरसाधनेची अनुभूती दिली. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, अभिनय रवंदे, तानपु-यावर वरूण नेवे, मयूर पाटील यांनी संगत केली.

संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरेल मैफल

पं. आदित्य ओक व निनाद मुळावकर यांच्या संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरवात पं. आदित्यने राग मारवाने केली. बडा ख्याल ताल रुपक मध्ये निबध्द होता. त्यानंतर छोटा त्रितालात होता. निनाद यांनी पहाडी धून वाजवून रसिकांची वाहवाह मिळवली. त्यानंतर संगीत मानअपमान नाटकातील “झाले युवती मना” हे नाट्यपद आदित्य ओक यांनी दमदारपणे सादर केले. नंतर निनाद मुळावकराने फ्लूट मेडले मोगरा फुलला, तू ही रे, मोह मोह के धागे सादर करून रसिकांची मने जिंकली. बडे गुलाम अली खान यांनी अजअमार केलेली ‘याद पिया की आये’ या ठुमरी ने श्रोत्यांना परमानंद दिऊन गेले. गुलाम अली यांचि सुप्रसिद्ध गज़ल – चुपके चुपके आणि हंगामा हे बरपा आदित्य ने ताकदीने सादर केले. दोघांनी कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ही पंडीत जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत केलेल्या भैरवीने बालगंधर्वाची सुरेल सांगता झाली. त्यांना तबल्यावर साथ प्रख्यात तबलावादक विनायक नेटके व कीबोर्डवर विशाल धुमाळ यांनी संगत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना तीन तासात अटक ; रामानंद नगर पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नथुराम गोडसेच्या चित्रपटावरुन आता नवा वाद ; कोल्हेंच्या ‘त्या’ भूमिकेमुळे राष्ट्रवादीची द्विधा मनस्थिती

January 21, 2022

जिल्ह्यात २१ मेपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू

May 6, 2021

भारतीय जनता पक्ष खरंच प्रामाणिक असेल तर… ; असदुद्दीन ओवेसींचे अमित शहांना आव्हान

November 24, 2020

पारोळ्यातील आरोपींना फाशी द्या, चंदन पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group