मुंबई (वृत्तसंस्था) एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराहून परतत असताना झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात ४ जण...
मुंबई (वृत्तसंस्था) बाळासाहेब ठाकरे यांची २४ कॅरेटची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत असून नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ८...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात प्रथमच समलैंगिक व्यक्ती आता न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे. ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला जयभीम सिनेमा सुपरहिट ठरला, सोशल मिडियात त्याने अनेक दिवस चर्चा घडवून आणली. मात्र आता...
मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आज काशीफ खान आणि केवी गोसावी...
जळगाव (प्रतिनिधी) वरणगाव येथे नगरपरिषद अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झालीत तरी तेथे अद्यापही अद्ययावत अग्नीशामन बंब नव्हता. ही समस्या लक्षात...
औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह देशभरात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. पण पेट्रोलचे भाव हे केंद्र सरकार निश्चित करत नाही...
पुणे (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रानौतनं केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टिका होतेय. अशातच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech