TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ मार्गावर रोडचे रुंदीकरण नियमाप्रमाणेच करावे ; राष्ट्रवादीचे नितीन गडकरींना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील महामार्गाजवळ खडका चौफुली बोगदा खालील भुसावळ शहरात व खडका गावापर्यंत जाणाऱ्या मार्गावर रोडचे रुंदीकरण नॅशनल हायवे अथोरिटीने दिलेल्या आकृती नियमाप्रमाणेच करावे, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे इलियास इक्बाल सेठ मेमन यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे इलियास इक्बाल सेठ मेमन यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय का? भुसावळ शहरातील खडका चौफुलीच्या बोगदाच्या दोन्ही मार्ग मार्गावर रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी काम बंद पाडले होते. महामार्गाजवळ खडका चौफुली नॅशनल हायवे ओव्हर ब्रिज बांधण्यात आलेले आहेत. त्या ओव्हरब्रिज बोगद्यातून भुसावळ शहर व खडका गावाकडे जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान विभागणी करून रस्त्यावर येणाऱ्या एकाच बाजूलाच रस्ता मोजमाप करून दोन्ही बाजूला नागरिकांवर अन्याय होणार नाही, अशा तऱ्हेने मोजमाप करावे, अशी भूमिका घेत नागरिकांनी मंगळवार रोजी दिनांक ९-११-२०१९ रोजी तब्बल तीन तास गोंधळ घातला होता. शेवटी मुख्य अधिकारी व पीडब्ल्यूडी अधिकारी पोलिस प्रशासनाने उपस्थितीत दिली होती आणि प्रशासनाने मध्यस्थी केल्याने हा वाद थांबविण्यात आले होते. पुन्हा हा वाद निर्माण होऊ नये म्हणून माननीय मंत्री महोदय साहेब आपण याकडे जातीयने लक्ष घालून ज्या नियम अटी शर्तीने रोडचे काम सुरळीत परिपूर्णताह करण्यात यावे. भुसावळ शहरातील नॅशनल हायवे जात असलेलं खडका चौफुली वरून बोगद्यातून निघणार्‍या मार्गावरील खडका गावाकडे जाणाऱ्या मार्गाला असणारे रहिवासी सलमान सुलतान मेमन यांच्या मालकीची असलेली दोन मजली इमारत सर्वे नंबर 16/1/अ /2पैकी/12 /5 असा असून याची रीतसर ऐणे असून व बांधकाम परवानगी नुसार दोन मजली इमारत बनविण्यात आलेली आहे. तसेच सलमान मेमनच्या विरुद्ध बाजूने असलेली बिल्डींग ही रितसर परवानगीने आहे की नाही याबाबत चौकशी करून खडका रोड या मार्गावर सविस्तर रोड बनविण्यात यावे. तसेच खडका चौफुली ओवर ब्रिज बोगद्यात पासून भुसावळ शहराच्या मार्गावरही एन एच आय च्या दिलेल्या आकृती नुसार दोघं बाजूंचे दिलेल्या अटी व शर्ती आकृतीप्रमाणे बनविण्यात यावे, असे यात म्हटले आहे.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी विधवा महिलांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय : डी. जी. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची डोक्यात गोळी झाडून हत्या, घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

November 24, 2020

भुसावळ शहरात 1 बनावट गावठी पिस्टल सह 2 जिवंत काडतुसे जप्त !

September 23, 2022

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026

सत्यनिती फाऊंडेशनचे ‘कर्मव्यवस्था’ या संशोधनाधारित पुस्तकाचे प्रकाशन

January 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group