TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

पांडे चौकातील एटीएममधील घटना

vijay waghmare by vijay waghmare
May 6, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पैसे काढण्यासाठी गेलेल्या एटीएम केंद्रामध्ये कार्डची आदलाबदल करून श्रीराम संतोष जामोदकर (वय ५१, रा. न्यू सम्राट कॉलनी) यांची ९० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २ मे रोजी पांडे चौकातील एटीएममध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील न्यू. सम्राट कॉलनीत राहणारे श्रीराम संतोष जामोदकर हे खासगी नोकरी करतात. दि. १ मे रोजी पांडे डेअरी चौकातील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. दहा हजार रुपये काढल्यानंतर त्याठिकाणी एक अनोळखी व्यक्ती आल. त्याने जामोदकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्हारा ट्रॉन्ॉक्शन कॅन्सल नही हुवा, आप उसे कॅन्सल करो आपका एटीएमका स्क्रिन चालू है असे तो म्हणाला. तसेच त्यानंतर पुन्हा त्या इसमाने जामोदकर यांना सव्हर का प्रॉब्लेम है आपका कार्ड एटीएम मे डालो व पीन डाल के कॅन्सल करो असे सांगितले. त्यानुसार जामोदकर यांनीकेले आणि ते तेथून निघून गेले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

हातचालाखी करीत दिले बंद एटीएमकार्ड

दि. १ मे रोजी श्रीराम जामोदकर यांना त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी ९० हजार रुपये काढल्याचे त्यांना मॅसेज आले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत जावून चौकशी केली असता, बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेले एटीएम कार्ड बंद असल्याचे सांगितले.

खात्री झाल्यानंतर दिली तक्रार

त्यांना एटीएममध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीनेच एटीएम अदलाबदली केल्याची खात्री झाल्यानंतर दि. ४ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भगवान चौधरी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMoney stolen from bank account by swapping ATM card

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

November 17, 2020

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

April 14, 2023

देशात डॉ. आंबेडकरांची घटना उद्ध्वस्त झाली, असे मानायला हरकत नाही : शिवसेना

July 12, 2022

खळबळजनक : नाल्यातील काटेरी झुडूपांमधे सापडली मानवी कवटी व हाडे !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group