राज्य

दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला : रघुराम राजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत...

‘त्या’ विकासाने तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, कोरोनाने आपल्याला धडा दिलाय : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) विकास होत राहील पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत...

नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही : डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच...

महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा ; मुख्य सचिवांची केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता...

कोरोना संसर्गामुळे १० मे रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंधाचे आदेश जारी केले असून, सदर निर्बंध १ मे २०२१...

निवडणुका संपल्या, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर १२...

‘चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांची माफी मागावी’ : हसन मुश्रीफ

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ...

पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घ्या, राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी...

महाविकास आघाडीचं सरकार पुढील २५ वर्ष चालेल ; हसन मुश्रीफ यांचा दावा

मुंबई (वृत्तसंस्था) 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील...

Page 558 of 834 1 557 558 559 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!