मुंबई (वृत्तसंस्था) दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची...
नांदेड (वृत्तसंस्था) लॉकडाऊन काळातील विज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला?. तसेच जनेतने विज बिलं भरू...
मुंबई (वृत्तसंस्था) मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे. पण स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज...
मुंबई (वृत्तसंस्था) महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण केलं जाईल. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांना प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती...
कराड (सातारा) मागील दहा वर्षांतील संपत्तीचे विवरण मागत राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस...
पिंपरी (वृत्तसंस्था) बीएमडब्ल्यू कारवर लघुशंका करताना हटकले म्हणून सुरक्षा रक्षकाला एका रिक्षा चालकाने पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आलाय. परंतू पवारांच्या दौरा रद्द करण्यामागचं महत्त्वपूर्ण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँगेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech