TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी महापालिकेची काय तयारी आहे? पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याबाबत आढावा घेतला.

सीसीसी १ मध्ये हाय रिस्क रुग्णांना तर सीसीसी २ मध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जाते. यासाठी ५० हजार बेड उपलब्ध असून ते तीन टप्प्यात सुरू करण्याची तयारी आहे. सध्या मुंबईत ५८ अँक्टिव्ह कोव्हिड सेंटर्स आहेत. त्यापैकी केवळ १० टक्के बेड भरले आहेत. ३५ सेंटर असे आहेत जे २ दिवसांच्या नोटिसवर सुरु करता येतील, तर ४०० सेंटर असे आहेत जे ८ दिवसांच्या नोटिसवर सुरू करता येतील. आवश्यकता पडल्यास ते टप्प्याटप्याने सुरु करता येतील. यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, रुग्णालय आणि कोरोना सेंटरमधील बेड तयार आहेत. ऑक्सिजन व्हेंटिलेटर तयार ठेवण्यात आले आहेत. महापालिकेकडे औषधांचा आणि इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे. तसेच महापालिकेकडे सध्या ७० हजार बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी २० हजार बेड हे डीसीएचसीसाठी राखीव आहेत. हे बेड गंभीर रुग्ण आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आहेत. सर्व कोव्हिड सेंटर्स, रुग्णालयांमध्ये पूर्वी सिलेंडरद्वारे ऑक्सिजनपुरवठा केला जात होता. मात्र आता टर्बो फॅसिलिटीद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सर्व जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सेवा सुरु करण्यात आली आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

भाजपमुळे महावितरण आर्थिक संकटात ; डॉ. नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टेट बँकेत खाते उघडा आणि मिळवा दोन लाखांचा विमा !

January 2, 2022

पिंप्री खुर्द येथील तरूणाने संपविली जीवनयात्रा ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 31, 2024

अमळनेरच्या एनडीपीएसच्या गुन्ह्यात वनकोठ्याचा नंदू बेलदार ताब्यात !

December 18, 2021

जन्म दाखल्यांची पडताळणी ; दोषींवर होणार गुन्हे दाखल !

April 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group