राष्ट्रीय

वडिलांना मारहाण होताना मुलाने अमेरिकेतून लाईव्ह पाहिलं ; गूगलवर सर्च केला पोलिसांचा नंबर अन् मग…!

इंदूर (वृत्तसंस्था) एका अमेरिकेतल्या मुलाला त्याच्या वडिलांना मारहाण होत असल्याची माहिती मिळाली आणि त्या मुलाने आपल्या वडिलांना वाचवले असल्याची घटना...

देशाला चारच लोक चालवतात, त्यातही ‘दोघे विकतात अन् दोघे खरेदी करतात’ : अरुंधती राय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय (Arundhati Roy) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra...

जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांक ; भारत १४६ व्या स्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी अर्थात...

‘भाजप आणि इतर पक्ष येत-जात राहतील, पण काँग्रेस कायम राहील’ : वीरप्पा मोईली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवातून निर्माण झालेल्या पक्षाच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न केलाय....

बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास ; विवाहिता जिवंत समोर येताच घडलं असं की ऐकून तुम्हीही अवाक व्हाल !

पाटणा (वृत्तसंस्था) महिलेचे अपहरण आणि हत्या (Kidnap and Murder) केल्याच्या आरोपाखाली पतीने तीन महिन्यांची शिक्षाही भोगली आणि नऊ वर्षांपासून बेपत्ता...

आता हे काय नवीनच ! विमानतळावर IPS अधिकाऱ्याची तपासणी ; बॅगभरून सापडल्या वाटाण्याच्या शेंगा

जयपूर (वृत्तसंस्था) कोणत्याही विमानतळावर एखादी वस्तू परदेशातून आणली असल्यास त्या वस्तुची कस्टम ड्युटी भरली नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाते....

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रायलमध्ये (Israel) कोरोना व्हायरसचा नवीन व्हॅरिएंट सापडला असून संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हॅरिएंट BA1...

ऐकावं ते नवलंच ! किड्याला तोंड लावताच सापाचा मृत्यू ; सापापेक्षाही विषारी आहे ‘हा’ किडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सहसा साप (Snake) हा सगळ्यात विषारी जीव आहे, मात्र फ्लोरिडामध्ये एक असा साप आढळून आला, जो अतिशय...

खळबळजनक ! पुतीन यांना ‘मनोरुग्ण’ म्हटलेल्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशियाची चर्चित मॉडल ग्रेटा वेडलर हिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. ग्रेटा हिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आला....

धक्कादायक ! नोकरीच्या नावाखाली शेजारणीने अल्पवयीन मुलीला विकलं ; मुलीवर अनेकवेळा बलात्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील मालवीय नगर भागात पश्चिम बंगालमधील एका मुलीवर नोकरी लावण्याच्या नावाखाली बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे....

Page 68 of 227 1 … 67 68 69 … 227

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!