TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! पुतीन यांना ‘मनोरुग्ण’ म्हटलेल्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशियाची चर्चित मॉडल ग्रेटा वेडलर हिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. ग्रेटा हिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आला. ती जवळपास गेल्या वर्षभरापासून बेपत्ता होती. २३ वर्षांची ग्रेटा वेडलर पहिल्यांदा चर्चेत आली होती ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर केलेल्या टीकेनंतर… पुतीन ‘सायकोपॅथ’ (मनोरुग्ण) असल्याचं ग्रेटा हिनं म्हटलं होतं.

का झाली ग्रेटाची हत्या?

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने केली होती. कोरोविननं ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रंकमध्ये टाकला. आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि असे म्हटलं आहे की, त्याने ग्रेटाला ३०० मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेलं होतं. तिथं त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि कारच्या ट्रंकमध्ये असाच सोडून दिला होता.

पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविननं ग्रेटाची हत्या केल्याचं सांगण्यात आलं. या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय वक्तव्याचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. कोरोविनने सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता. ग्रेटाच्या मृत्यूनंतर कोरोविन तिचं सोशल मीडिया पेज अपडेट करत होता, जेणेकरुन कोणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब झाल्याचा संशय येऊ नये. सध्या ग्रेटाचा एक्स बॉयफ्रेंड कोरोविन यानं हत्येची कबुली दिली आहे. त्याच्या सांगण्यावरून ग्रेटाचा मृतदेहही सापडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

Big Breaking : जळगाव जिल्ह्यातील बोगस शिक्षकांची यादी 'द क्लिअर न्यूज'च्या हाती ! (updated)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा ; जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे तिमाही आर्थिक निकाल जाहीर !

August 10, 2023

उद्धव ठाकरेंची सभा होणार असेल तर चांगली गोष्ट पण… : गुलाबराव पाटील !

September 25, 2022

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी युवराज जाधव यांची नियुक्ती !

April 24, 2021

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group