TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भानुदास विसावे यांची व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनिवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव व्यायाम प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा वाणी समाज मंगल कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. यावेळी भानुदास विसावे यांची पुन्हा एकदा धरणगाव व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्षपदी मंगलदास भाटीया, सचिवपदी प्रशांत वाणी, सह सचिवपदी विलास येवले, खजिनदारपदी कमलेश तिवारी यांची सुद्धा पाच वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली. त्यांचा सत्कार जेष्ठ संचालक डॉ व्हि.आर. तिवारी, गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी, जिवन बयस यांचा शुभ हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी सर्व प्रथम वर्षभरात मंडळाचे संचालक तसेच कोरोनाकाळात सीमेवर लढतांना सैनिक, साहित्यीक, लेखक, कवी, ज्ञात, अज्ञात जे जे मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

प्रास्ताविक नवनिर्वाचित भानुदास विसावे यांनी करीत असतांना कोरोनाचे नियमात कुस्ती होणार नसतील तर काही सामाजिक उपक्रम राबवणे, धरणगाव शहराचे ग्राम दैवत मरीआईची पुजा, मंडळाची शिल्लक तसेच या व्यतिरिक्त विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. सचिव प्रशांत वाणी यांनी जमा खर्च वाचुन दाखवला. त्याला सर्व सभासदांनी मंजुरी दिली. सध्या सुरू असलेल्या टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा अभिनंदनाचा ठराव सचिव विलास येवले यांनी मांडला.

मंडळाचे संचालक विविध राजकीय व सामाजाच्या विविध पदावर नियुक्ती झाली म्हणून गुलाबराव वाघ, जिवन बयस, विलास येवले, प्रकाश पाटील, सुनील चौधरी, प्रशांत वाणी, तसेच डॉ व्हि.आर. तिवारी यांचा कोरोनायोद्धा म्हणून व्यायाम प्रसारक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. या बैठकीला मंडळाचे संचालक ज्ञानेश्वर महाजन, प्रकाश पाटील, देविदास महाजन, भास्कर मराठे, सुनील चौधरी, शरद भोई, रवीद्र भोई, बाळकृष्ण येवले, गुरू पैलवान आदी उपस्थित होते. बैठक यशस्वीपणे पार पाडावी म्हणून किरण वाणी, किशोर वाणी, किशोर महाजन, गोपाल पाटील यांनी परीश्रम घेतले. आभार प्रदर्शन कमलेश तिवारी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

खळबळजनक : महिलेचा खून करून मृतदेह टांगला झाडाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मिनीसबजुनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली

November 20, 2021

भयावह : एकाच वेळी बायको आणि नवऱ्याचं शीर धडा वेगळं, हवनकुंडात दिली आहुती ; धक्कादायक कारण आले समोर !

April 17, 2023

आंदोलनानंतर मृतदेह बिलवाडीत पोहोचताच जमाव आक्रमक ; घरांची तोडफोड करत दुचाकी पेटवल्या !

September 16, 2025

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group