सामाजिक

धरणगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.   सर्वप्रथम...

काय सांगता ! बहिणीने दाखवले नवरीचे अश्लील व्हिडीओ ; नवऱ्यानं भर मांडवात मोडलं लग्न !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भर मांडवात वधु आणि वर यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. धक्कादायक म्हणजे नवरीच्या बहिणीने नवरीचे अश्लील व्हिडीओ नवरदेवाला...

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष !

धरणगाव (प्रतिनिधी) आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर असे नृत्य आणि वक्तृत्व सादर...

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दलित नवरदेवाची घोड्यावरून निघाली वरात !

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानातल्या बुंदी जिल्ह्यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा एका दलित नवरदेवाची घोड्यावरून निघालेली वरात सध्या चर्चेला विषय बनली आहे. कारण...

घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करा : अॅड. जमील देशपांडे

जळगाव (प्रतिनिधी) लॉजेस्टिक कंपनीद्वारे घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे...

बापाने आपल्या चिमुकल्याला सोबतच गळफास दिल्याचा अंदाज !

फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर शहरात पित्याने सहा वर्षीय मुलाचा खून करून स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी उघडकीस...

वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म !

गाझियाबाद (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील वादग्रस्त व्यक्तिमत्व वसीम रिझवी यांनी आज सकाळी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. महंत...

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण...

समीर वानखेडे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आल्यानंतर वाद !

मुंबई (वृत्तसंस्था) आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या...

धरणगावातील ९० लाखांचे शौचालय पाण्याअभावी पाच दिवसापासून बंद ! (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सोनवद रोडवरील दोन-तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेले ९० लाख रुपयांचे शौचालय मागील पाच दिवसापासून बंद ठेवण्याची नामुष्की नगरपालिकेवर...

Page 260 of 311 1 … 259 260 261 … 311

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!