TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापाने आपल्या चिमुकल्याला सोबतच गळफास दिल्याचा अंदाज !

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच ; समाजमन मात्र सुन्न ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2022
in गुन्हे, फैजपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर शहरात पित्याने सहा वर्षीय मुलाचा खून करून स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार बापाने आपल्या चिमुकल्याला सोबतच गळफास दिल्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच असून विवऱ्यात एकाचवेळी‎ पिता-पुत्राची निघाली अंत्ययात्रा निघालाच्या विदारक घटनेमुळे समाजमन सुन्न‎ झाले आहे.

दोघांच्या मृत्यूमध्ये सुमारे ५ ते १० मिनिटांचे अंतर

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

नीलेश घनश्याम बखाल (वय ३३) असे पित्याचे, तर आर्यन बखाल (वय ६) असे दोघं मयत बाप लेकाचे नाव आहे. यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी माध्यमांना माहिती देतांना सांगितले की, मयत नीलेश यांनी मुलाचा गळा दाबल्याचे दिसून येत नाही. नायलॉनच्या दोरीने फंदे बनवून त्यांनी स्वत:सोबतच मुलाला देखील गळफास दिला असावा. तसेच दोघांच्या मृत्यूमध्ये सुमारे ५ ते १० मिनिटांचे अंतर असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. बालकाने विरोध केला अशा खुणा शरीरावर नाही. तसेच नीलेशने कुठलीही नशा केल्याचे देखील निदर्शनास आले नाही.

 

सुसाईड नोटमधून आली हृद्य पीळवून टाकणारी माहिती

 

मृत्यूपूर्वी नीलेश बखाल यांनी सुसाइड नोट लिहून ‘आत्महत्येसंदर्भात कोणाला दोष देऊ नका. मी आर्यनला सोबत नेत आहे’ असे म्हटले आहे. तसेच ‘बाबा मी डेअरी, चहाची हॉटेल अन् पोल्ट्रीच्या व्यवसायात खूप व्यस्त आहे, वेळच मिळत नाही. आम्ही आनंदी आहोत, तुम्ही चिंता करू नका, पुढच्या आठवड्यात विवऱ्याला येतो, असे नीलेश वडिलांशी भ्रमणध्वनीवरून बोलला. त्यानंतर तासाभरातच मुलगा अन् नातवाच्या मृत्यूची बातमी विवऱ्यात धडकल्याने वडील घनश्याम बखाल यांची शुद्धच हरपली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
Next Post

मर्म बंधातली ठेव ही.. हा नाट्यसंगीतावर आधारीत विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“Thank a Teacher” अभियानांतर्गत शिक्षक संदिप पाटील यांचा सन्मान

September 5, 2021

चोपडा हादरले : बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला पीडीतेने फेकले ; एकाविरुद्ध गुन्हा !

August 10, 2022

कासोद्यात बंद घर फोडले ; २ लाख ४० हजाराची रोकड लंपास !

October 29, 2022

प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं ; प्रियकराच्या घरात तिने उचललं टोकाचं पाऊल !

May 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group