TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त पातोंडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. १२ डिसेंबर रोजी शनिवारी पातोंडा गावांतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक तरुणांनी सहभागी होऊन रक्तदान केले.

देशात तसेच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर काही दिवस पुरेल एवढाच रक्त साठा उपलब्ध असल्याने गावातील अनेक तरुण वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी हा संकल्प हाती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात आले. या शिबिरात पातोंडा गावचे माजी उपसरपंच संदीपराव भगवंतराव पवार तसेच, सुनिल गुलाबराव पवार (माजी सरपंच पातोंडा), व जितेंद्र साहेबराव पवार, प्रविण केशवराव लाड, राजेंद्र रमेश यादव, अशोक प्रभाकर पवार, प्रल्हाद नारायण पाटील, राहुल शिवाजीराव पवार, मच्छिन्द्र वाघ, हेमंत देशमुख, अमित पवार, नरेंद्र यादव, महेश पवार, संजय पवार, लीलाधर पवार, भिकन पवार, गिरीश पवार, दिनेश पवार, विवेक पवार, राकेश पवार, भुषण पवार, गौरव पवार, विनोद पवार, मंगेश पवार, वसंत जकताप टेलर, रविंद्र पाटील वरील सर्व नेते व कार्यकर्ते मंडळी यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. जीवन ज्योती ब्लड बॅंक धुळे यांच्या सहकार्याने अमळनेर मधील रक्तपेढी मार्फत रक्तदान महान कार्य निमित्त प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच जीवन चरित्रपर व्याख्यान वक्ते संजय पाटील यांचे व्याख्यान श्री दत्त मंदिर चौकात आयोजिले होते. परंतु पावसाअभावी व्याख्यान रद्द करण्यात आले तसेच पातोंडा गावातील शिवाजी चौकात देखील सर्व जेष्ठ व तरुण मंडळी यांनी केक कापून शरद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा केला

READ ALSO

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

May 21, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
Next Post

जैन पाईप्सचा वापर करून, मोझाईक आर्टमधे साकारले भवरलाल जैन यांचे विस्तृत पोट्रेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुऱ्हे पानाचे येथे उद्यापासून तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ 

September 18, 2020

‘… तो तुम्हारा लडका लंबा जायेगा’ ; मलिकांचा गौप्यस्फोट

November 7, 2021

महापौरांच्या हस्ते जळगावात विकासकामांचे भूमिपूजन !

April 12, 2021

अनुभूतीतून अवकाश तज्ञ घडावेत : विजयसिंग पवार अनुभूती चंद्रयान महोत्सव उत्साहात !

August 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group