Uncategorized

दुर्दैवी : अडीच वर्षीय चिमुकलीचा करंट लागून मृत्यू !

नागपूर (वृत्तसंस्था) रामटेक तालुक्यातील संग्रामपूर येथे एका अडीच वर्षीय मुलीचा करंट लागून मृत्यू झाला. श्रीयांशी गौरीशंकर मस्की, असे मृतक चिमुकलीचे...

चोपडा येथे बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचा सत्कार !

चोपडा (प्रतिनिधी) तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्राचे...

भुसावळातील ट्रॅकमनचा रेल्वेच्या धडकेने साकेगावनजीक मृत्यू !

भुसावळ (प्रतिनिधी) कर्तव्यावर असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. नितीन...

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ११ सप्टेंबर २०२३ !

मेष : नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांसाठीआजचा दिवस संमिश्र राहील. तुमच्या व्यवसायात आज मनासारखा नफा मिळणार नाही. आज...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : भुसावळ विभागातून धावणाऱ्या सहा एक्सप्रेस रद्द !

भुसावळ (प्रतिनिधी) झाशी रेल्वेस्थानकात दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या जवळपास आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी...

वर्डीची कार्तिकी सांळुखे विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी !

चोपडा (प्रतिनिधी) तालूक्याती वर्डी येथील कार्तिकी साळुंखे हिची राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य विक्रीकर निरीक्षक ( एसटीआय) पदी निवड झाली आहे....

शेतात काम करून परतल्यावर अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू !

वर्धा (वृत्तसंस्था) शेतात काम करीत असताना सर्प दंश झाल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खडका येथे घडली आहे. अरुण...

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ११ ते १७ सप्टेंबर २०२३ !

मेष : तुमचे विरोधक तुम्हाला ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. करिअर-व्यवसायात लक्षपूर्वक काम करा. या काळात तुम्हाला कौटुंबिक विषयांबाबत...

शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला ; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण !

अमरावती (वृत्तसंस्था) शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार, ८...

Page 44 of 130 1 43 44 45 130

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!