TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात काम करून परतल्यावर अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू !

सर्पदंश झाल्याचे लवकर लक्षात न आल्यामुळे घडली दुर्दैवी घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) शेतात काम करीत असताना सर्प दंश झाल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खडका येथे घडली आहे. अरुण सदाशिव वानखडे (वय ५४), असे मयत शेतमजुराचे नाव आहे.

अरुण वानखडे हे भूमिहीन असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतात काम करीत होते. दि. ४ सप्टेंबरला शेतात काम करीत असताना सर्प दंश झाला. परंतू सर्प दंश झाला हे त्यांच्या लक्षात आले नाही. ते शेतातून घरी परत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी प्रथम आर्वी येथील सरकारी रुग्णलयात नेले. येथील डॉक्टरांनी अमरावती येथे नेण्यास सांगितले.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अरुण वानखेडे यांना अमरावती येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथे त्यांचा दि. ५ सप्टेंबरला रात्री ११ वाजता मृत्यु झाला. सर्प दंश झाल्याचे वेळीच लक्षात आले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. मयत अरुण वानखेडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

श्रावण मासानिमित्त शिवलिंगार्चन सोहळयाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तू जिच्याशी लग्न केलंस, ती माझी बायको ; जळगावातील अजब घटना !

August 13, 2021

खळबळजनक : लोहमार्गालगत आढळले दोन तरुणांचे मृतदेह !

July 29, 2024

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ ; सर्व ट्रेन्स थांबवल्या

May 13, 2022

खेळाडूंचे आमदारांना साकडे अन् एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group