TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना निधी देऊन आमदारांनी केली शब्दपूर्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी मिळवा या आमदार अनिल पाटलांच्या खुल्या ऑफरला अनेक गावांनी प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध केली असताना आमदारांनी देखील अल्पावधीतच यातील असंख्य गावांना विकास कामांसाठी निधीची तरतूद करून आपली शब्दपूर्ती केली आहे.

लेखशीर्ष २५१५ अंतर्गत सदर गावांना लोकहिताची विकासकामे मंजूर झाली आहेत. ज्या गावांनी लागलीच कामांची मागणी करून प्रस्ताव सादर केला त्या गावांना कामे मंजूर झाली असून उर्वरित गावांना देखील मागणीनुसार लवकरच कामे मंजूर होतील अशी माहिती आमदारांनी दिली. दरम्यान गावागावातील एकोपा टिकून राहावा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीमुळे संक्रमण वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी यासाठी मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध पार पाडतील त्या ग्रामपंचायतींना २५ लाख रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी तात्काळ उपलब्ध करुन गावाच्या विकासासाठी चालना देण्याचा निर्णय ग्रामपंचायत निवडणूकच्या वेळी आमदारांनी जाहीर केला होता. ग्रामपंचायत निवडणुका टाळाव्यात, सर्व सदस्य बिनविरोध निवडले जावेत यासाठी आमदारांनी हे आवाहन करत सर्व गावांना विकास कामांची एक खुली ऑफरच दिली होती, त्यानुसार खालील प्रमाणे गावांना कामनिहाय निधी उपलब्ध झाला आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

या गावांना मिळाला निधी

एकतास संरक्षण भिंत-१५ लाख रुपये, एकरुखी पाईप मोरी बांधकाम -२५ लाख, कुर्हे बु सब स्टेशन ते स्मशान भूमी पर्यंत काँक्रिटीकरण रस्ता- १५ लाख, महाळपुर स्मशानभूमी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण -१५ लाख, भोलाने स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण – १५ लाख, येथे रस्ता कॉंक्रिटीकरण लाख, जळोद सभामंडप बांधकाम- १५ लाख, दापोरी गावदरवाजा- ७ लाख, दापोरी शुद्ब पाणी प्लांट- ५ लाख, दापोरी चौक सुशोभीकरण -३ लाख, दळवेल रस्ता काँक्रीटीकरण -१५ लाख, टाकरखेडा रस्ता काँक्रीटीकरण- १५ लाख, पिंपळे बु सभामंडप बांधकाम- १५ लाख, वसंतनगर तांडा रस्ता काँक्रीटीकरण -१० लाख, वसंतनगर तांडा स्मशानभूमी सांत्वन शेड- ५ लाख, फाफोरे येथे पेव्हरब्लॉक चौक सुशोभीकरण १५ लाख, इंधवे पेव्हरब्लॉक व चौक सुशोभीकरण -२० लाख, जीराळी संरक्षण भिंत- १० लाख, देवळी शुद्ब पाणी प्लांट- ७ लाख, देवळी स्मशानभूमी व सांत्वन शेड बांधकाम- ८ लाख, कलाली विठ्ठल मंदिर बांधकाम – १५ लाख आदी कामे मंजूर झाली असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. अल्पावधीतच आमदारांनी शब्दाची पूर्ती केल्याने संबधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा प सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजस्थानमधील यौन शोषणाचे धागेदोरे पोहचले जळगाव शहरात !

January 8, 2023

कृतियुक्त अध्यापनासह संमिश्र शिक्षणपद्धतीवर द्यावा लागणार भर – अनिल झोपे

November 9, 2020

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025

किरणकुमार बकालेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; बोदवड सकल मराठा समाजाचे निवेदन !

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group