जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बजरंग रेल्वे बोगदा आणि राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूलादरम्यान असलेल्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धडकेत ५ गायी जागीच ठार...
यावल (प्रतिनिधी) जन्मदात्या वडिलांनीच स्वत:च्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी...
धरणगाव (प्रतिनिधी) जांभोरे येथील शेतकरी शेतातील काम आटोपून घरी जात असताना मागावून येणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत शेतकऱ्यासह त्यांच्या दोन्ही बैलांचा...
धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रस्त्यावर ३१ रोजी रात्री केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जवळपास...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील उड्डाण पूलालगत असलेले एक पान दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी फोडून ५० हजारहून अधिकचा ऐवज लंपास केल्याची घटना...
जळगाव (प्रतिनिधी) देशभरातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने विमान कंपनी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच अहमदाबादहून जळगावला...
जळगाव (प्रतिनिधी) कारागृहातील टीव्हीवर पेन ड्राईव्ह लावून अश्लिल चित्रफीत पाहणाऱ्या बंदीवर कारागृह पोलिसांनी कारवाई केली. ही घटना दि. २६ ऑक्टोंबर...
कोल्हापूर (वृत्तसंस्था) तीन वर्षांच्या आपल्या नातीला मांडीवर घेऊन आजोबाने तिचे लैंगिक शोषण केले. नातीला त्रास होऊ लागल्यानंतर आईने सीपीआर रुग्णालयात...
चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार यादी पडताळणीचे काम करत असताना काहींनी येऊन पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादाखक घटना घडली...
जळगाव - शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या ६ ते ८ जणांच्या गटाने तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री १०...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech