TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसमधून दागिन्यांचा डब्बा चोरी अन् महिन्याभरानंतर महिलेला अशी झाली अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) एक महिन्यापूर्वी शिर्डी- दौंड बसमध्ये महिलेचा दागिन्यांचा डब्बा चोरीला गेला होता. दरम्यान, शिर्डी ते दौंड बसने प्रवास करत असताना डब्बा घेऊन पसार झालेली महिला फिर्यादीला आढळून आली. आणि त्यानंतर पोलिसांनी लगेचच धाव घेत आरोपी महिलेला हुंडेकरी लॉन परिसरातून अटक केली.

सुमित्रा रमेश छन्दी (३८, रा. चिंचोडी पाटील, ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी दीप्ती भास्कर लांडे (२१, रा. पद्मानगर कॉर्नर, पाईपलाईन रोड) या शिर्डी- दौंड बसने नगरकडे येत असताना त्यांच्याकडील २ लाख २३ हजार रुपये किमतीचे दागिने असलेला डब्बा चोरीला गेला. ही घटना ७ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोफखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. फिर्यादी महिला पतीसोबत हुंडेकरी लॉन येथून जात असताना त्यांना आरोपी महिला दिसली. बसमधून दागिन्यांचा डब्बा चोरणारी हीच ती महिला असल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनी तत्काळ तोफखाना पोलिसांना फोन करून कळविले. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे या पथकासह हुंडेकरी लॉन येथे दाखल झाल्या. त्यांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन विचारणा केली असता तिने चिंचोडी पाटील येथे राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चिंचोडी पाटील गावात चौकशी केली असता आरोपी महिला तेथील नसल्याचे समोर आले. महिला आरोपीकडे अधिक चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आरोपी महिलेला हुंडेकरी लॉन परिसरातून अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करत आहेत.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

दरम्यान, बसमध्ये चोरी करणाऱ्या आरोपी महिलेसोबत आणखी ६ ते ७ महिला असून, त्या एकमेकींच्या मदतीने बसमध्ये प्रवास करून चोऱ्या करत असाव्यात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पोलीस अन्य महिलांचा शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

मृतदेह काढा, मी जिवंत करतो ; शवघरात मांत्रिकाच्या नौटंकीने खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ५९५ कोरोनाबाधित, ३०१ झाले बरे !

March 8, 2021

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

April 2, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुन 2026 !

June 10, 2026

मुकेशभाई पटेल सैनिकी विद्यालयात सब ज्युनियर मुले व मुलींच्या हँडबॉल स्पर्धा २०२४ भव्य उद्घाटन सोहळा संपन्न !

November 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group