गुन्हे

प्रकल्प अहवालासाठी दहा हजारांची लाच भोवली : जळगावातील महिला एसीबीच्या जाळ्यात !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांच्या नावे 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच स्वीकारणार्‍या जळगावातील खाजगी...

मोठी बातमी : मक्याच्या शेतात गांजाची लागवड, मुख्य संशयित आरोपी ताब्यात !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुड्यातील मेलाणे गावात मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा स्थानिक...

भयंकर : मशीनीत स्कार्फ अडकून मजूर महिलेचे शीर धडापासून वेगळं !

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमधील मुकेश ॲग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून...

एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात !

भुसावळ (प्रतिनिधी) नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणी करणार्‍या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ अमीन...

नाशिकात खळबळ : माजी सैनिकाची हेल्मेटने ठेचून हत्या ; धक्कादायक कारण आले समोर !

नाशिक (वृत्तसंस्था) अनैतिक संबधांचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांवर गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकास दोघा भावांनी हेल्मेटचे वार करीत ठेचून ठार मारल्याची घटना...

जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून ; पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील सातगाव डांगरीच्या बस स्थानकाजवळ जुन्या वादातून मारहाण करून २२ वर्षीय तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना १० मार्च...

पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा ; तहसील आवारात उपोषणाला सुरुवात !

बोदवड (प्रतिनिधी) पशुधनाची अवैध वाहतूक प्रकरणात पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, तसेच तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना असभ्य वागणूक दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी...

…म्हणून भाच्याने मामीचा गळा चिरून केला निर्घुण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

नाशिक (वृत्तसंस्था) नवीन सामनगाव रोडवर मामी आणि भाच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा उलगडा करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे. भाच्याने शरीर...

गावठी पिस्तुल तस्करांची पोलिसांसोबत झटापट, चार अटकेत ; चोपडा ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई !

चोपडा (प्रतिनिधी) सातपुडा जंगलात गावठी पिस्तुलांची तस्करी करताना चार जणांना पकडण्यात आले. यावेळी आरोपींची पोलिसांशी झटापटही झाली. हरजनसिंग प्रकाशसिंग चावला...

धरणगाव : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी ; ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बडगुजर गल्लीत पाईप लाईनसाठी काही दिवसापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याने एका गरीब नागरिकाचा बळी घेल्याची हृदयद्रावक घटना आज...

Page 162 of 812 1 161 162 163 812

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!