गुन्हे

खळबळजनक : गुप्तधनासाठी अघोरी पूजा, नऊ जणांच्या टोळीला चाळीसगाव पोलिसांकडून अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजेच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या टोळीला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे....

संतापजनक : डॉक्टर तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न !

नागपूर (वृत्तसंस्था) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथील निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या 'मार्ड' वसतिगृहात अंघोळ करीत असलेल्या एका डॉक्टर तरुणीचा...

अँग्लो उर्दू हायस्कूल बोगस शिक्षक भरती प्रकरण : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी शाळेच्या तीन संचालकांसह एका शिक्षकावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...

बैलाला वाचविण्याच्या प्रयत्न, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध गुराखी ठार !

चंद्रपूर (वृत्तसंस्था) चिमूर तालुक्यातील डोमा येथील एक गुराख्यास वाघाने हल्ला करून ठार केले. शुक्रवारी घडलेली ही घटना शनिवारी उघडकीस आली....

भानामती सदृश्य प्रकाराने वर्ध्यात खळबळ ; चेटकीण बाहुली बाहेर जाळताच घरातील कपड्यांना लागली आग !

वर्धा (वृत्तसंस्था) घराच्या कंपाऊंडमधील शौचालयाच्या खिडकीचे जाळीला बांधून असलेल्या कापडी बाहुलीला घराबाहेर दूरवर नेऊन जाळताच घरातील कपड्यांना आग लागल्याचा खळबळजनक...

तरुणाकडून महिलेचा विनयभंग ; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली धक्कादायक मागणी !

धुळे (प्रतिनिधी) पतपेढीचे कलेक्शनच्या निमित्ताने घरी येणाऱ्या एका तरुणाने घरात एकटी असल्याची संधी साधून महिलेशी अंगलट केले. एवढेच नव्हे तर...

विवाहितेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विवाहितेचा विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पुनम राहुल पाटील (रा....

आजीच्या दशक्रियेला परिवारासह निघाले, चालत्या बसमध्ये नातवाचा हृद्यविकाराने मृत्यू !

धुळे (प्रतिनिधी) आजीच्या दशक्रियेला जाताना नातवाचा हृद्यविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना फागणे शिवारात मालेगाव- चोपडा बसमध्ये शनिवारी सकाळी घडली. रवींद्र...

अंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बाथरूमच्या छिद्रातून फेकली ‘आय लव यू’ लिहिलेली चिठ्ठी !

अमरावती (वृत्तसंस्था) अंघोळ करीत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बाथरूमच्या छिद्रातून 'आय लव यू' असे नमूद असलेली चिठ्ठी फेकण्यात आली. सोबतच...

रागाच्या भरात घरातून निघाली अन् नराधमांच्या जाळ्यात अडकली ; अल्पवयीन मुलीवर तीन दिवस सामूहिक अत्याचार !

भंडारा (वृत्तसंस्था) रागाच्या भरात घरून निघून आलेली अल्पवयीन मुलगी भंडारा बस्थानकावर बसून होती. ती एकटी असल्याचे बघून तिला फूस लावून...

Page 289 of 814 1 288 289 290 814

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!