TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भानामती सदृश्य प्रकाराने वर्ध्यात खळबळ ; चेटकीण बाहुली बाहेर जाळताच घरातील कपड्यांना लागली आग !

बाहुलीवर लिहिले होते घरातील लहान मुलीचे नाव ; गावात दहशतीचे वातावरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) घराच्या कंपाऊंडमधील शौचालयाच्या खिडकीचे जाळीला बांधून असलेल्या कापडी बाहुलीला घराबाहेर दूरवर नेऊन जाळताच घरातील कपड्यांना आग लागल्याचा खळबळजनक दावा हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा (वेळा) येथील विठ्ठल हिंगे यांच्या परिवाराने केला आहे. दुसरीकडे अंधश्रध्दा निर्मूलन समितीने हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगितले आहे.

या संदर्भात अधिक असे की, शनिवार, १५ जुलैला सकाळी प्रांगणातील शौचालयाचे खिडकीच्या जाळीला एक कापडी बाहुली बांधून असल्याची माहिती घरच्यांना मिळाली. हिंगे कुटुंबियांना जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय आला. कारण या बाहुलीवरती घरातील छोट्या मुलीचे नाव लिहिले होते. त्यामुळे ही बाहुली तेथून काढण्यात आली. तसेच जादूटोणा किंवा भानामतीचे भीतीमुळे हिंगे कुटुंबियांनी ही जादुटोणेवाली बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

चेटकीण बाहुली हिंगे कुटुंबीयांनी ५० फुट अंतरावर नेऊन जाळली. परंतू ही बाहुली जाळताच तिकडे घराच्या छपरावर वाळत घातलेल्या कपड्यांना तसेच आंतरवस्त्राससुद्धा आग लागल्याची घटना घडली, असा दावा हिंगे कुटुंबियांनी केला आहे. हा जादुटोण्याचाच प्रकार असावा, या दहशतीमुळे सदर कुटुंबिय घाबरले असून झाल्याप्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. सदर घटनेची माहिती अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार अंधश्रद्धेतून घडला असून यात तत्थ नसल्याचे सांगितले आहे.
तसेच सदर प्रकरण चौकशीत असून प्रथमदर्शनी हा अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येत असून पुढील तपास सुरू पोलीस करत आहेत. घरातील कपडे पेटण्याची घटना जादूटोण्याच्या किंवा भानामतीच्या प्रकारातून घडली असल्याची हिंगे कुटुंबासह गावकऱ्यांची धारणा आहे. यामुळे संपूर्ण गावात प्रचंड दहशत पसरली आहे. पोलीस चौकशीत काय समोर येते?, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांना सूतगिरणी संचालक मंडळाचे साकडे ; पुढील महिन्यात चोपडा येण्याचेही आमंत्रण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले !

December 2, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ जुलै २०२४ !

July 6, 2024

आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार

July 4, 2022

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करा ; खा. उन्मेश पाटलांची मागणी !

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group