TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बैलाला वाचविण्याच्या प्रयत्न, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध गुराखी ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) चिमूर तालुक्यातील डोमा येथील एक गुराख्यास वाघाने हल्ला करून ठार केले. शुक्रवारी घडलेली ही घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेत एक बैलही ठार झाला. डोमळू रामाजी सोनवणे (६५) असे मृत गुराख्याचे नाव आहे.

डोमळू रामाजी सोनवाणे हा नेहमीप्रमाणे डोमा बिटातील कंपार्टमेंट नंबर ४७४ मध्ये जनावरे चराईसाठी जात होता. १४ जुलैलासुद्धा तो गावातील गुन्हे घेऊन जंगलात गेला होता. अचानकपणे वाघाने बैलावर हल्ला केला. यावेळी त्या बैलाला वाचविण्यासाठी गुराखी गेला असता त्यालाही वाघाने ठार केले. संध्याकाळी जनावरे घरी आलीत. परंतु गुराखी घरी न आल्यामुळे घरच्या व गावातील लोकांनी जंगलात शोधाशोध केली. परंतु रात्र होऊनही तो आढळून आला नाही.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

त्यामुळे शनिवारी सकाळीच शोधाशोध केली असता डोमळू यांचा मृतदेह दिसून आला. त्या मृतदेहापासूनच काही अंतरावर बैलही मृत अवस्थेत दिसला. त्याचा काही भाग वाघाने खालेल्ला होता. याबाबतची माहिती वनविभागाला दिली देण्यात आली होती. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांना वनविभागामार्फत तत्काळ २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

अँग्लो उर्दू हायस्कूल बोगस शिक्षक भरती प्रकरण : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

October 27, 2021

“कारवाई न करण्यासाठी ५० लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी २ कोटी” ; परमबीर सिंग अडचणीत

March 22, 2021

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ५०३ रुग्णांची कोरोनावर मात

October 6, 2020

‘बीएचआर’ घोटाळा : सुनील झंवर परदेशात पळाला ?

December 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group