TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रथम वर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन विजय रायसिंग (समाज कल्याण अधिकारी जि. प. जळगाव), भरत चौधरी (वै.सा.का.जळगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला.

समाज कल्याण अधिकारी यांनी संस्थेच्या ह्या उपक्रमाचे कौतुक करून शाळेत होतं असलेल्या विविध कौशल्यांचे दिनदर्शिकेत केलेली मांडणी प्रेरणादायी असल्याचे म्हटले तर भरत चौधरी यांनी संस्थेस पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव, राहुल पाटील (विशेष शिक्षक जळगाव) तसेच रामकृष्ण पाटील, नंदकुमार पाटील, दीपक जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव पाटील, अनंत जाधव, दिलीप पाटील, उमेश पाटील, कल्पनाबाई ठाकरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भडांगे सरांनी केले व प्रास्ताविक रामकृष्ण पाटील यांनी केले तसेच आभार मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांनी केले.

READ ALSO

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026

पारोळा : बनावट कागदपत्रे दाखवून उमेदवाराची घेतली माघार ; फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा !

June 15, 2022

धक्कादायक : शुद्धीकरणाच्या नावाखाली पतीसमोरच मांत्रिकाचा विवाहितेवर बलात्कार !

March 31, 2023

ब्रेकिंग न्यूज : चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी !

July 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group